प्रत्येकात एक उत्तम लेखक दडलेला असतो. प्रत्येक माणसानं जेवढं आयुष्य जगलं आहे तेवढ्याच आयुष्यावर एक कादंबरी होइाल एवढं मोठं असतं. आता हेच बघा ना, आपण स्वत: कसे जगलो? आपल्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे विवाहसोहळे, आपण नोकरीसाठी दिलेली मुलाखत किंवा व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात या साऱ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असतात. त्याला शब्दांच्या माळेमध्ये गुंफून फुलांची सुंदरशी माळ पाहणाऱ्याला मोहित केल्याशिवाय राहणार नाही.
कधी-कधी आपल्याला नेहमीच असं वाटत असतं की आपण काहीतरी लिहावं. लिहिलेलं कोणीतरी वाचावं. वाचून प्रतिक्रिया द्यावी. परंतु त्यासाठी आपल्याला योग्य व्यासपीठ कोण उपलब्ध करून देणार? आपलं लेखन कोण वाचणार? त्यावर प्रतिक्रिया तर दूरची गोष्ट, असं आपल्याला सतत वाटत रहातं. परंतु हो, हे शक्य आहे. तुम्ही एक रुपयाही खर्च न करता तुमचं स्वत:चं लेखन जगासमोर अगदी अवघ्या जगासमोर मांडू शकता. त्यासाठी आपल्याकडे केवळ एक संगणक आणि इंटरनेटची जोडणी असली की झालं. मग तुम्हाला मराठीत लिहायचं असेल तरीही काही अडचण नाही. चला तर मग या साऱ्या गोष्टी कशा करायच्या हे शिकून घेऊयात.
Official Definition of Blog
A blog (a truncation of the expression weblog) is a discussion or informational site published on the World Wide Web and consisting of discrete entries ("posts") typically displayed in reverse chronological order (the most recent post appears first).
शिकण्यापूवी
जगात गुगल हे Searching च्या लोकप्रिय सेवेसह, इमेल, युट्युब, गुगल प्लस आदी सुविधा पुरविते. त्यामध्ये ब्लॉगिंग सेवेचाही समावेश आहे. गुगलच्या सेवा लोकप्रिय आणि तुलनेने अधिक विश्वसनीय असल्याने गुगलच्या सेवा वापरून ब्लॉग तयार करण्यासाठी ब्लॉगस्पॉट या साइटचा वापर करून ब्लॉग कसा तयार करायचा हे येथे सांगितले आहे. गुगलशिवाय वर्डप्रेससारख्या अन्य असंख्य सेवाही उपलब्ध आहेत. सर्व ठिकाणी ब्लॉग तयार करण्यचीा प्राथमिक प्रक्रिया ही सारखीच आहे. त्यामुळे कोणतीही एक प्रक्रिया शिकल्यास अन्य ठिकाणी सहज ब्लॉग तयार करता येणे शक्य आहे.
चला ब्लाग तयार करू या...
माहिती असायला हवी अशी माहिती...
1) ब्लॉग तयार करण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. तसेच कोणताही खच येत नाही.
2) एका इमेल आयडीवरून कितीही ब्लॉग तयार करता येतात. एका ब्लागवर कितीही लेख लिहिता येतात. एका लेखात कितीही शब्द, फोटो, व्हिडीओ वापरता येतात. तसेच ब्लॉग कधीही आपोआप डिलीट होत नाही.
पुढील लेखात
सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉगिंगमध्ये काय फरक आहे?
ब्लॉगमध्ये लेख कसे लिहायचे?
ब्लॉगचा प्रचार कसा करायचा?
ब्लॉगवरून पैसे कसे कमवायचे?

- ब्लॉग तयार करण्यासाठी तुमच्याकडे ज्याला इंटरनेटची जोडणी केलेली आहे असा एक चांगला संगणक असणे आवश्यक आहे. तसेच जीमेलचा इमेल आयडी असणे आवश्यक आहे. तो नसल्यास तुम्ही केवळ काही मिनिटांत तो तयार करू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा. (www,gmail.com)
- आता blogger.com ही साइट ओपन करा. तेथे आपला जीमेलचा इमेल आणि पासवड द्यावा.
- आता आपणांस जी स्क्रिन दिसेल तिच्या डाव्या बाजूला New Blog अशी स्क्रीन मिळेल. तेथे क्लिक करा.
- आता समोर केवळ तीन जागा भरणे आवश्यक आहे. एक Title (तुमच्या ब्लॉगचे टायटल जे ब्राऊजरच्या वर निळ्या पट्टीत दिसेल), Address (तुमचा ब्लॉगचा पत्ता) and Template (तुमच्या ब्लॉगची डिझाइन) बस्स या तीन जागा भरून आपण Create Blog म्हणालात की झाला तुमचा ब्लाग तयार!
माहिती असायला हवी अशी माहिती...
1) ब्लॉग तयार करण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. तसेच कोणताही खच येत नाही.
2) एका इमेल आयडीवरून कितीही ब्लॉग तयार करता येतात. एका ब्लागवर कितीही लेख लिहिता येतात. एका लेखात कितीही शब्द, फोटो, व्हिडीओ वापरता येतात. तसेच ब्लॉग कधीही आपोआप डिलीट होत नाही.
पुढील लेखात
सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉगिंगमध्ये काय फरक आहे?
ब्लॉगमध्ये लेख कसे लिहायचे?
ब्लॉगचा प्रचार कसा करायचा?
ब्लॉगवरून पैसे कसे कमवायचे?
अतिशय छान माहिती आणि सोप्या भाषेत दिली आहे दिली
ReplyDeleteकृपया सातत्य ठेवावे
दोन लेखांच्या मध्ये फार अंतर नसावे
पुढील वाटचालीस शुभेच्छा
http://www.ramsalgude.in/
Deleteblog कसा लिहावा
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteब्लोग कसा लिहावा
ReplyDeletegood information sir
ReplyDeleteफार छान माहीती दिली
ReplyDeleteहेलो सर. U r the first education blogger in Maharashtra and now there r so many who only create same blog.but I want to ask u about other uses of internet.and tech.i heard about so many blog which is best informative and also earning platform. So plz tell about other online earning platform .
ReplyDeleteवर्डप्रेस विषयी मराठीतून विस्तृत आणि सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या https://www.onlinetushar.com/category/wordpress-tutorials-in-marathi/ या ब्लॉगला नक्की भेट द्या. धन्यवाद!
ReplyDeleteथोडक्यात पण छान माहिती.....
ReplyDeleteछान माहिती...
ReplyDeleteआपल्याप्रमाणे मला ही मराठी भाषेत ब्लॉगिंग ची आवड आहे,पण मी नवीन आहे.www.inspireus.in हा माझा blog आहे. एकदा भेट द्या. यातील आवश्यक सुधारणा सांगाव्यात.
ReplyDeleteफारच उपयोगी माहिती.ब्लॉग,आणि पोस्ट मध्ये काय फरक आहे? सर
ReplyDeleteKHUP SHAN AHE SIR TUMCHA BLOG :-APMHCYA PN BLOG L A NAKKI EKADA BHET DYA:-https://www.marathionlineupdate.com/
ReplyDelete