आनंदयात्रीचा ब्लॉग...
शब्दांच्या माध्यमातून निखळ, निरामय अन् निरागस आनंद घेण्यासाठी...
मुख्य पान
आनंदयात्रीबद्दल…
तंत्रज्ञान
हे वेडं जग...
कविता
प्रेरणादायी विचार
बोधकथा
संपर्क
Wednesday, December 11, 2013
जगतात माणसे ही
By
Vyankatesh
at 12:00 AM
No comments
जगतात माणसे ही
मरतात माणसे ही
बनूनी फुले सुगंधी
स्मरतात माणसे ही
येतात माणसे ही
जातात माणसे ही
बनूनी सुरेल गाणी
गातात माणसे ही
हसतात माणसे अन्
रडतात माणसे ही
पडूनी दरीत खोल
उठतात माणसे ही
सरतात माणसे ही
उरतात माणसे ही
उरूनी पुन्हा जगात
असतात माणसे ही
Email This
BlogThis!
Share to X
Share to Facebook
← Newer Post
Older Post →
Home
0 comments:
Post a Comment
Posts
Tweets by @vu_kalyankar
लोकप्रिय लेख
कष्टाचे फळ (बोधकथा)
एका संयुक्त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजो...
संगणक प्रशिक्षण
(आकाशावानिवारा दि. २३ जुलै २०१२ रोजी प्रसारित झालेले भाषण) मित्रांनो, या संपूर्ण सृष्टीत जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासून आजप...
प्रेरणादायी विचार... (02)
अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात हे सारे विचार वाचून होतील. मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल असे काही प्...
हत्तीची गोष्ट! (बोधकथा)
आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. सैनिकासह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्...
प्रेम नाकारलेल्या प्रेयसीला लिहिलेले पत्र..
तो आज माझे शब्द हरवले आहेत. शब्दच काय मी स्वत:च हरवलो आहे. मात्र, तरीसुद्धा माझे चित्त स्थिर असून मी स्वत: स्थितप्रज्ञ आहे. अशा क्षणांन...
ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता
काळ्यारात्रीला पार करून शुभ्र सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणू...
माझी जात: माणूस, धर्म: माणुसकी
तो संपन्न कुटुंबातील होता. त्याला चांगली नोकरी होती. आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगी असे त्याचे सुखी कुटुंब होते. तो कर्तृत्वालाच देव मानणारा ह...
प्रेरणादायी विचार... (01)
अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात हे सारे विचार वाचून होतील. मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिले...
माझे दादा...
दादांच्या (वडिल-उत्तमराव दिनानाथराव कल्याणकर) आठवणीने आज मी फार अस्वस्थ झालो. त्यामुळे त्यांच्या आठवणींना त्यांनी केलेल्या संस्कारांना उ...
चल ना रे दादा पुन्हा लहान होऊ... (कविता)
ताई दादाच्या नात्यावर प्रकाश टाकणारी कविता -
या ब्लॉगवरील सर्व साहित्याचे सर्वाधिकारी व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे असून लेखी पूर्वपरवानगीने काही साहित्य प्रकाशित करता येऊ शकतील. . Powered by
Blogger
.
व्यंकटेश कल्याणकर यांची सविस्तर माहिती येथे पहा.
हे वेडं जग अवश्य वाचा
आनंदयात्रीला नियमित वाचणारे...
0 comments:
Post a Comment