भ्रमात राहू नका
गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले....
संपूर्ण कथा वाचण्यासाठी क्लिक करा

कष्टाचे फळ
पुन्हा काही अंतर गेल्यावर सर्वांत लहान नातवंड थकल्याने त्याने फळी सोडून दिली. "मी आजोबांना सांगेल की मला नाही उचलली फळी', असे इतर जणांना सांगून तो पुढे चालू लागला. आणखी काही अंतर गेल्यावर आणखी एकाने फळी टाकून दिली. पुढे चालू लागला. फळी सोडून दिल्याने या दोघांनाही आता चालताना त्रास होत नव्हता. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप पुढे चालू लागले. असे करत करत दहापैकी 7 जणांनी फळी सोडून दिली आणि "आम्हाला नको खेळायचा असला खेळ' म्हणत पुढे चालू लागले. आता केवळ फळी घेतलेले तिघेच उरले होते. आणखी एकालाही आता असह्य झाले. त्यानेही फळी सोडून दिली. आता फक्त दोन जणच फळी घेऊन पुढे चालत होते. इतर सगळेजण एवढे पुढे गेले होते की ते दिसेनासे झाले. हे दोघेच प्रामाणिकपणे फळी घेऊन पुढे चालू लागले. त्यांना घाम आला. तरीही त्यांनी फळी सोडली नाही. आणखी काही अंतर गेल्यावर त्यांना सगळेजण एकाठिकणी थांबलेले दिसले. तेथे फळी घेतलेले दोघे जण पोचले. समोरचे दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण...
गुरुवर्य प्रत्येकाला त्यांचे अनुभव विचारू लागले. प्रत्येकजण आपला अनुभव कसा वेगळा आणि आपण एकांतात जाऊन कसे फळ खाल्ले हे सांगू लागला. सर्व शिष्यांनी आपले अनुभव कथन केले. आता गुरुवर्य हातात फळ घेऊन परतलेल्या शिष्याकडे वळले. त्याला अनुभव विचारू लागले. तो शिष्य अत्यंत नम्रपणे म्हणाला,....
संपूर्ण कथा वाचण्यासाठी क्लिक करा
संपूर्ण कथा वाचण्यासाठी क्लिक करा