आज अगदी पहाटे पावणे तीन वाजता काम संपवत होतो. पहाटेची भयाण शांतता होती. दिवसभर वल्लरीचा गडबड गोंधळ चालू असतो. पहाटेच्या शांततेतही तिचा किलबिलाट माझ्या कानात घुमत होता. तेव्हा अगदी १०-१५ मनात आलेले भाव कवितेच्या रूपात शब्दांतून उमटले. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल.#vyankateshkalyankar #anandya...
-
-
तिचा नकार
ठरल्याप्रमाणे दोघंही एका कॉफी शॉपमध्ये नियोजित वेळेत पोचले. कॉफीची ऑर्डरही दिली. तो सुरुवात करण्यासाठी म्हणाला, ‘बोला काय बोलायचं आहे?’ त्यावर तिनं...
-
'...मला माणूस बघायचा आहे'
गुरुत्वाकर्षण नसल्याने तिथे क्षणाक्षणाला तोल जात होता. मी फक्त काही क्षणांसाठी त्या अवकाशात राहणार होतो. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता.
12/22/2021
7/11/2021
आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्...
By Vyankatesh at 11:49 PM
anandyatri, life philosophy, meanandyatri, story of tea seller, tea seller, venkatesh kalyankar
1 comment

दिवाळीच्या सुट्या संपल्या. ऑफिस सुरु झालं. दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा रंगल्या. "काय मग यंदा कर्तव्य आहे ना?‘. लग्नासाठी मुली पाहणाऱ्या सहकाऱ्याची चौकशी सुरु झाली. "नाही राव, काय मुलींच्या अपेक्षा फार आहेत!‘, अस्वस्थ होत त्यानं उत्तर दिलं. "खरं तर तू लग्नच करु नकोस! लय कटकट असते राव. सारी...
7/08/2021
आभासी वास्तवाची (Virtual Reality) एक जादुई दुनिया
By Vyankatesh at 11:06 PM
new technology, technology, venkatesh kalyankar, virtual reality, vyankatesh kalyankar
No comments

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आपण तंत्रज्ञानानं समृद्ध झालेल्या एका अद्भूत जगात जगत आहोत. आज आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला बोलू शकत आहोत, त्या व्यक्तीला आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहू शकत आहोत. बेडवर झोपून कोणतीही वस्तू खरेदी करू शकत आहोत. जिना उतरून...
7/07/2021
‘‘तुम्ही हजारवेळा आमचं घरटं चोरा! आम्ही पुन्हा उभं राहू’’, घरटं चोरणाऱ्या माणसाला सुगरण पक्षाचं पत्र!
By Vyankatesh at 1:32 AM
anandyatri, meanandyatri, sugran bird, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar, सुगरण
No comments

नमस्कार माणसांनो,मी सुगरण बोलतोय. हो, बरोबर वाचताय. सुगरण पक्षी. तुम्ही म्हणाल पक्षी, प्राणी, कीडे-मुंग्या कधी बोलतात का? पण एखाद्याचं ‘घरटं’च कोणी चोरून नेलं तर तो शांत कसा बसेल? तुमच्यातीलच एका माणसाने नव्हे एका दैत्याने नव्हे एका चोराने पुण्यातून आमची १९ घरटी चोरून नेली.
...
6/06/2021
समृद्ध आशयसंपन्न कथासंग्रह : सारांश कथा

माणूस म्हणून जगताना अन्न, वस्त्र, निवा-यासोबतच रंजन ही देखील आता एक अनिवार्य गरज बनत चालली आहे. प्रत्येकाची अभिरूची वेगळी असू शकते, पण अंतिमत: हेतू रंजन हाच असतो. रंजनाची हजारो माध्यम आज आपल्या अवती-भोवती फेर धरून नाचत आहेत. नाटक, चित्रपट, वेबसिरीज वगैरे वगैरे. मात्र, सर्वांमध्ये एक कथानक आहे. परिमाणात...
7/24/2020
लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडिया ठरली जीवनसंजिवनी!

करोनाच्या रुपाने डोळ्यांना न दिसणार्या अदृष्य स्वरुपातील राक्षसामुळे मानवी अस्तित्वावर महाभयानक संकट ओढवले आहे. `माणूस जिवंत रहावा', या एकाच हेतूने जगातील बहुतेक देशांनी कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मात्र, सतत कृतीशील-कार्यमग्न (एंगेज) राहण्याचा नैसर्गिक स्वभाव असलेल्या माणसाला...
7/23/2020
7/22/2020
7/21/2020
3/21/2020
प्रेरणादायी विचार... (04)
By Vyankatesh at 5:13 PM
anandyatri, inspirational story, inspirational thoughts, meanandyatri, motivation, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar, प्रेरणादायी विचार
1 comment

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात हे सारे विचार वाचून होतील. मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
(adsbygoogle = window.adsbygoogle...
11/16/2019
मार्ग (लघुकथा)
By Vyankatesh at 5:02 PM
anandyatri, bodhkatha, inspirational story, life quote, motivation, sparsh, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar, women
No comments

`हॅलो, आज लवकर येशील? मला खूप बोअर होतयं रे!''
``हो... आज काही एवढं काम नाहीए येतो लवकर..''
ती, तो आणि त्यांचं फक्त सहा महिन्यांचं बाळ. गोंडस कुटुंब. ती नोकरी करायची. पण गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात नोकरी सोडली. छानसं बाळ झालं. मुलगी झाली.
दारावरची बेल वाजली. तो आला. तिनं त्याला मिठीच मारली...
11/13/2019
अलौकिक अमृतानुभावाचा अभूतपूर्व सोहळा
By Vyankatesh at 2:53 PM
anandyatri, baby, bap, cute baby, daughter, father, meanandyatri, mulgi, vallari, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar
No comments

माणूस माणसांना जन्म देतो. माणसांची साखळी तयार होते. या साखळीचा प्रारंभ आणि अंत याचा विचार केला तर हाती केवळ तर्कच येतात. फार फार तर त्यांना थोडे फार किरकोळ संदर्भ असू शकतात.
आज या साखळीचा एक भाग होऊन वर्ष झालं. अर्थातच कन्या वल्लरी एक वर्षाची झाली. आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी सकाळी 9 वाजून 32...
11/12/2019
प्रेरणादायी विचार... (03)
By Vyankatesh at 4:23 PM
anandyatri, inspirational story, inspirational thoughts, meanandyatri, motivation, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar, प्रेरणादायी विचार
No comments

अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात हे सारे विचार वाचून होतील. मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार....
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
...
9/10/2019
"आपला संपर्क तुटलाय, पण मी सुखरूप पोहोचलोय, काळजी नसावी" : चांद्रयानचं भारतीयांना पत्र.!
By Vyankatesh at 1:09 AM
anandyatri, chanrdayan 2, emotion, emotional letter, meanandyatri, technology, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar
No comments

नमस्कार भारतीय बंधू-भगिनींनो
ओळखलत का मला? मी `विक्रम’. होय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला `विक्रम’. तुमच्या कॅलेंडरप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी रोव्हर नावाच्या यानात बसून निघालेलो मी तब्बल ४७ दिवसांचा प्रवास करून अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलो.
सोबत मी एकटा नव्हतो तर होती माझ्या कोट्यवधी...
7/09/2019
हत्तीची गोष्ट! (बोधकथा)
By Vyankatesh at 4:48 PM
bodhakatha, inspirational story, inspirational thoughts, meanandyatri, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar
No comments

आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. सैनिकासह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्यासाठी निघाला. तेथे अनेक विक्रेते लहान-मोठे हत्ती विकत होते. हत्तींचा बाजार भरला होता. राजा आणि मंत्री संपूर्ण बाजारात खूप वेळ फिरले. शेवटी मोठे हत्ती विकणाऱ्या...
6/25/2019
फेस झालं बुक (कविता)
By Vyankatesh at 10:56 AM
emotion, facebook, facebook poem, meanandyatri, venkatesh kalyankar, vyankatesh kalyankar
No comments

💫 फेस झालं बुक अन..
© व्यंकटेश कल्याणकर
🧐 फेस झाले बुक,
अन् कुठच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची
भागना आमची भूक
आईबापाला केले आम्ही
जिवंतपणी विभक्त
पराक्रमाच्या पोवाड्यानं
सळसळना आमचं रक्त
🌱 तोडली आम्ही तुळस अन्
सोडला आम्ही गाव
कुणाचा...
